मुंबई / अजेयकुमार जाधव http://www.jpnnews.in
बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची दादर गोकुलदास पास्ता रोड भूखंड शैक्षणिक कामासाठी वापरावा शैक्षणिक वापरासाठी असलेल्या भूखंडवार इतर बांधकाम करू नए इत्यादी मागण्यांसाठी आझाद मैदानात राजेंद्र पवार यांनी १ फेब्रुवारी २०१६ पासून ७ दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.