पोलीस भरतीसाठी वयोर्मयादेत वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 February 2016

पोलीस भरतीसाठी वयोर्मयादेत वाढ


MUMBAI http://www.jpnnews.in दि. 22 Feb 2016 
राज्यातील पोलीस भरतीसाठी वयाची र्मयादा वाढविण्यात आली आहे. सर्वसाधारण उमेदवारांसाठी वयाची र्मयादा आता २५ वरून २८ वर्षे करण्यात आली आहे तर मागासवर्ग प्रवर्गासाठीची वयोर्मयादा ३0 वरून ३३ वर्षे करण्यात आली आहे. मार्च महिन्यात पोलीस कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पुरूष उमेदवारांची पाच किलोमीटरऐवजी १,६00 मीटर अंतर धावण्याची स्पर्धा होईल, तर महिलांना तीन किलोमीटरऐवजी ८00 मीटर अंतर धावावे लागेल. दहा दिवस ही भरती प्रक्रिया चालेल. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad