मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क / www.jpnnews.in
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी (ता. 30) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत आणि पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंतच ब्लॉक असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळेल.
मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान कल्याणच्या दिशेने (डाऊन) धीम्या मार्गावर.
कधी : रविवारी सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत.
परिणाम : धीम्या मार्गावरील रेल्वेगाड्या या स्थानकांदरम्यान "डाऊन‘ जलद मार्गावर. शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबा. त्यानंतर धीम्या मार्गावर. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकांवर थांबा नाही.
हार्बर
कुठे : वाशी ते बेलापूर स्थानकांदरम्यान.
कधी : शनिवारी मध्यरात्रीनंतर 2 ते रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक.
परिणाम : या वेळेत लोकल वाहतूक बंद. सीएसटी-वाशी आणि पनवेल-बेलापूर मार्गांवर विशेष सेवा. ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरूळ स्थानकांदरम्यान लोकल वाहतूक वेळापत्रकानुसार सुरू राहील.