आनंदराज आंबेडकर यांच्या िरपब्लिन सेनेच्या वतीने सकाळी सीएसटीजवळील आझाद मैदानात रोहीत येमुलाच्या आत्महत्या घटनेचा तीव्र िनषेध करण्यात आला. सेनेचे मुंबई अध्यक्ष रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शंभर पेक्षा अिधक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला.
क्यामेरामन - किरण किरतकुडवे