जाचक भाडे नियंत्रण कायद्याच्या विरोधात ‘‘जाहीर मोर्चा ’’ - संजय निरुपम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 January 2016

जाचक भाडे नियंत्रण कायद्याच्या विरोधात ‘‘जाहीर मोर्चा ’’ - संजय निरुपम

मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क /  www.jpnnews.in -
भाडेकरूंना जाचक असलेल्या भाडे नियंत्रण कायद्याच्या विरोधात मुंबई काँग्रेस तर्फे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या नेतृत्वात रविवार दि. ३१ जानेवारी, २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता, ऑगस्ट क्रांती मैदान ते वर्षा बंगला (मुख्यमंत्री निवासस्थान) पर्यंत जाहिर मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मोर्चात खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार, पक्षाचे जेष्ठ नेते, नगरसेवक / नगरसेविका, जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Post Bottom Ad