मुंबई / JPN NEWS.in - महिला व मुले तस्करी प्रकरणी मुंबई पोलिसांनी पाच वर्षाच्या
पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये बालसहाय्य केंद्र सुरू करून विविध स्वयंसेवी
संस्थाच्या मदतीने मानवी तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी विशेष
मोहिमही राबवली आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या भागात छापा टाकून ५५७ गुन्हे दाखल करत
६८२ आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, १०२० बालकामगारांची सुटकाही करण्यात आली.

No comments:
Post a Comment