राष्ट्रीय रस्ते वाहतूक सुरक्षा अभियानाला उत्स्फुर्द प्रतिसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 January 2016

राष्ट्रीय रस्ते वाहतूक सुरक्षा अभियानाला उत्स्फुर्द प्रतिसाद

JPN NEWS ( Voice Of Citizens ) www.jpnnews.in 
मुंबई / प्रतिनिधी - वाहतूक पोलिसांच्या पुढाकाराने  फुलोरा फाउंडेशनच्या सहयोगाने गेली अनेक वर्षे विविध सामाजीक उपक्रम राबवले जातातयाचाच एक भाग म्हणूयंदा १२ जानेवारी ते १९ जानेवारी २०१६ दरम्यान रस्तेवाहतूक सुरक्षा प्ताह राबविले जाणार असून त्याची सुरुवात चेतना इन्स्टिट्यूटच्या सभागृहात मोठ्या उत्साहात झालीया प्रसंगी वाहतूक पोलीस प्रतिनिधी संजय ससाणे, उप प्रादेशिक अधिकारी संजय मेत्रेवारपोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच फुलोरा फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त अरुण सबनीस, शहरी नियोजक मयांक गांधी उपस्थित होते.   


यावेळी पॉवर पॉइन्ट सादरीकरणातून विद्यार्थ्यांना रस्ते वाहतूक ुरक्षेबद्दल उपस्थितांनीमार्गदर्शन केले. या अभियानाचा मुख्यउद्देश हा नागरिक  वाहतूक पोलीस यांचे सौहार्दपूर्ण संबंध वाढावेत  वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी नागरिक व युवा पिढीचा सहभाग वाढून वाहतूक व्यवस्थेत सुधारणा व्हावी हाहेतू होताचेतना इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी खेरवाडी जंक्शनकला नगरबांद्रा (पूर्वयेथे जनजागृती केलीया अभियानामध्ये वाहतूक पोलीस आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad