आशिया खंडातील सर्वात मोठे पशुवधगृह असा लौकिक असणारे बृहन्मुंबई महापालिकेचे देवनार पशुवधगृह व तेथील सर्व वध विभाग मंगळवार, दिनांक २६ जानेवारी, २०१६ रोजी ‘गणराज्य दिन’ (पशुवधगृह बंदी दिन) निमित्त बंद राहतील, असे महापालिकेने कळविले आहे.
Post Top Ad
21 January 2016
Home
Unlabelled
गणराज्य दिन’ निमित्त देवनार पशुवधगृह बंद
गणराज्य दिन’ निमित्त देवनार पशुवधगृह बंद
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.