मुंबई / http://www.jpnnews.in
हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्तेच्या विरोधात चेंबूर पी. एल. लोखंडे मार्ग ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन असा मोर्चा निषेध केला. पी. एल. लोखंडे मार्गावरील सामाजिक संघटना कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठींबा न घेता रस्त्यावर उतरल्या होत्या. मोर्चा आंबेडकर गार्डन जवळ आल्यावर तीव्र निदर्शने करण्यात आली. रोहित वेमुलाच्या आत्महत्तेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, बंडारू दत्तात्रय आणि स्मृती इराणी या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, रोहितच्या घरातील एकाला हैद्राबाद विद्यापीठात नोकरी देण्यात यावी अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
No comments:
Post a Comment