मुंबई / अजेयकुमार जाधव /
JPN NEWS / www.jpnnews.in
माण तालुक्यातील वर-मलवडी मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या विरोधात मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. भ्रष्ट कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकारने दुर्लक्ष केल्यास प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी २०१६) मंत्रालयासमोर आत्मदहनाचा ईशारा अंकुश भोसले यांनी जेपीएन न्यूजशी बोलताना दिला आहे.
No comments:
Post a Comment