मुंबई / अजेयकुमार जाधव / JPN NEWS / www.jpnnews.in हैद्राबाद विद्यापीठातील रोहित येमुला या दलित विद्यार्थ्याने व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या केली.या आत्महत्तेचा निषेध मुंबई विद्यापीठात निदर्शने करण्यात आली.
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment