महापरिनिर्वाण दिनी बेस्टच्या बुथचे उद्घाटन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2015

महापरिनिर्वाण दिनी बेस्टच्या बुथचे उद्घाटन

महापरिनिर्वाण दिनी भीम अनुयायांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि अल्पोपहार वाटप करणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बुथचे उद्घाटन करताना मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, उप महापौर अलका केरकर, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, बेस्ट समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर, पालिका आयुक्त अजोय मेहता, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad