मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. 15 डिसेंबर –
सदर सेवा इंटरनेट ऑनलाईनद्वारे करण्याकरीता www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर आणि मोबाईल ऍपद्वारे करण्याकरीता www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर जाऊन mcgm 24 x 7 वर उपलब्ध करण्यात आलेली आहे. मुंबई अधिक्षेत्रातील विभागीय नागरी सुविधा केंद्रांमध्ये देखील सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत ही सेवा सुरु करण्यात आलेली आहे.तरी नागरिकांनी / आस्थापना नियोक्त्यांनी या नोंदणीकरणाचा व नूतनीकरणाचा लाभ घ्यावा, असे पालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment