मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) -दि. ११ डिसेंबर –
राज्यात सन २००८ मध्ये सुरु करण्यात आलेल्या चौथ्या औद्योगिक प्रगणणेच्या अहवालानुसार राज्यात ३०,५२२ लघु उद्योग व ७०६८ मध्यम उद्योग बंद पडले आहेत. हे उद्योग सुरु करण्यासाठी सुश्रुषा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे तर विशेष अभय योजना लागू करण्यात आली. ही योजना २०१४ मध्ये सुरु करण्यात आली व तिला ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात दिली.
No comments:
Post a Comment