निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची पूर्तता लवकरच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 December 2015

निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची पूर्तता लवकरच

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. १० डिसेंबर – राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यापैकी काही मागण्यांची पूर्तता करण्यात आली असून उर्वरित आश्वासनांची पूर्तता करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांच्या प्रश्नाला लेखी उत्तरात दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad