मलिन झाली आहे. अनेकदा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी गेलेल्या लोकांना काही पोलीस आरोपीसारखी वागणूक देतात. जनतेकडे पैशाची मागणी करतात. पैसे न दिल्यास खोटे गुन्हे दाखल
करतात. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर अशा स्वरूपाचे परिपत्रक मुंबई पोलिस
आयुक्त अहमद जावेद यांनी काढले आहे. खुद्द पोलिस आयुक्तांनीच असे परिपत्रक काढल्यामुळे
पोलीसांचे धाबे दणाणले आहेत.
No comments:
Post a Comment