मुंबई / प्रतिनिधी
मुंबईमधी बांद्रास्थित माउंट मेरी जत्रेच्या वेळी बेस्ट प्रशासनाने जादा बसची सोडल्या होत्या. १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या सात दिवसात दररोज ४० बसेस अतिरिक्त चालवण्यात आल्या. या अतिरिक्त बसमधून १ लाख ७१ हजार ९७७ प्रवाश्यांनी प्रवास केला आहे. या १ लाख ७१ हजार प्रवाश्यांमुळे बेस्टचे उत्पन्न वाढले असताना वाहतूक कोंडी आणि प्रदुषण नियंत्रण ठेवण्यात यश आल्याचे बेस्टने दावा केला आहे.
No comments:
Post a Comment