मुंबई / प्रतिनिधी - अनुदानास पात्र ठरविलेल्या शाळांना व वर्ग तुकड्यांना तातडीने अनुदान देणे, पायाभूतपेक्षा वाढीव व वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षकांना वेतन अनुदान देणे, नवीन पेन्शन
योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागू करणे, तसेच सर्वच अशैक्षणिक कामातून शिक्षक व मुख्याध्यापक यांची मुक्त्तता करणे, अशा शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या बाबतीत वारंवार
निवेदन देऊन, चर्चा करूनही शालेय शिक्षण विभाग व शासनाकडून निर्णय मिळत नसल्याच्या
निषेधार्थ आमदार रामनाथ मोते यांच्या नेतृत्वाखाली दिवाळीच्या दिवशी धरणे आंदोलन करण्यात
आले.

No comments:
Post a Comment