सत्ताधारंची दुटप्पी भूमिका; विरोधकांचा सभातग
मुंबई (प्रतिनिधी)- शहरासह उपनगरातील मैदाने आणि उद्यानात रिलान्स 4 जी टॉवर उभारणस ापूर्वी विरोध करणार सत्ताधार शिवसेना- भाजपाने शुक्रवारी पालिकेच महासभेत दुट्टपी भूमिका घेवून फेरविचारार्थ चर्चेसाठी आलेला प्रस्ताव बहुमताच जोरावर मंजूर केला. ामुळे कॉग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि सपा आदी विरोधीपक्षांनी सत्ताधारंविरोधात जोरदार घोषणाबाजी करून सभातग केला.
मुंबईत मुलांना खेळणसाठी मैदाने आणि उद्यानांची वानवा आहे. जे शिल्लक आहेत तवरही विकासकांची वक्रदृष्टी पडली आहे. ततच महापालिकेच सार्वजनिक मोकळ व विविध तत्वावर आरक्षित असलेल भूभागांवर रिलान्स जिओ इन्फोकॉम. लि ा मोबाईल कंपनीला 4 जीचे टॉवर उभारणस परवानगी दिली आहे. पालिकेच 1160 मोकळ जागांवर टॉवर उभारणत ेणार आहेत. सध्स्थितीला 456 जागेवर 4 जी चे टॉवर उभारले जाणार असून पालिकेने 27 ऑगस्ट 2015 रोजी परवानगी दिली होती. परंतु, ाबाबत प्रशासनाने फेरविचार करावा, अशी ठरावाची सूचना कॉंग्रेसचे नगरसेवक आसिफ जकेरिा ांनी महासभेत मांडली. सदर सूचनेवर महापौर स्नेहल आंबेकर ांनी मतदान घेतले. ावेळी सत्ताधारंचे संखबळ अधिक असलमुळे रिलान्सला टॉवर उभारणचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला. ाविरोधात विरोधीपक्षांनी आक्रमक भूमिका घेवून सत्ताधारंच निषेधार्थ सभातग केला.
4 जीमुळे मुंबईकरांचे आरोग् धो्नात ेणार आहे. ापूर्वी शिवसेना- भाजपाने ा प्रस्ताविरोधात आंदोलने केली होती. मग आज प्रस्ताव मंजूर केला, असा सवाल विरोधी पक्षनेता देवेंद्र आंबेरकर ांनी केला. मुंबईकरांच आरोगपुढे सत्ताधारंना रिलान्स ही श्रीमंत कंपनी महत्वाची वाटली आहे, असे आरोप तंनी केला.
शिवसेना - भाजपा ही नाटक कंपनी असून ते कोणतेच शब्द पाळत नाहीत. ापूर्वी भाजपाचे खासदार किरीट सोमय ांनी रिलान्सला परवानगी देवू नका, म्हणून केंद्र सरकारर्पंत पत्रव्वहार केला होता. तर शिवसेनेने एक ही टॉवर उभारणस परवानगी देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मग आज 4 जी टॉवर उभारणस कशी का परवानगी दिली, ाचे उत्तर सत्ताधारंनी मुंबईकरांना द्यावे, असे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे ांनी खडसावले. तसेच सत्ता ुतीची असली तरी रस्ते आमचे आहेत. रिलान्स विरोधात आम्ही रस्तवर उतरून आवाज उठवू, असे थेट इशारा तंनी सत्ताधारंना दिला.
No comments:
Post a Comment