गेल्या महिन्यात तब्बल 17 हजार 363 रुग्ण
ताप , मलेरिया , डेंग्यू आणि गॅर-टोचे उग्र रूप
मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबईकर उष्णतेने हैराण झालेले असताना पावसात उदभवलेले विविध साथीच्या आजारांचा थैमान अजून मोठया प्रमाणात सुरूच असून संपूर्ण मुंबई तापाने फणफणली आहे गेल्या महिन्यात तब्बल 17 हजार 363 रुग्ण आढळून आले असून यामध्ये तापाचे 11 हजार 081 रुग्णांचा समावेश आहे त्यामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे या मध्ये सवाॅत जास्त रुग्ण तापाचे असून त्या खालोखाल मलेरिया डेंग्यू आणि गॅर-टोचे आहेत या आजारांनी उग्र रूप धारण केले आहे हे साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेचे चांगलेच धाबे दणाणले असून आजार रोखण्यासाठी पालिकेला अपयश आले आहे हे पालिकेच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे
मुंबईत सुरू वातीला पावसाने चांगली हजेरी लावली मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने मुंबईत ताप , लेप्टो , मलेरिया , र-वाईन प-लु लेप्टो डेंग्यू आदि आजाराने मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते मात्र आता पाऊस जावून उष्णता सुरू झाली मुंबईकर उष्णतेने करपत आहे तरी सुद्धा विविध साथीच्या आजारांचा नायनाट करण्यास पालिकेला अध्याप जमलेले नाही त्यामुळे मुंबईकर चांगलाच हैराण झाला आहे. पालिका आरोग्य विभागाला अजून म्हणावे तसे आजार रोखण्यास यश पालिकेला आलेले नाही पालिका आजार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करित असून ही आजार आटोक्यात येत नसल्याने मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे पाऊस नसतानाही ही परिस्थिती आहे गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या 31 दिवसात तब्बल 17 हजार 363 रुग्ण आढळून आले आहेत या मध्ये तापाचे चक्क 11 हजार 363 मलेरिया 860 आणि गॅर-टो 765 आणि डेंग्यू 4347 रुग्णाचा समावेश आहे या आजारांनी उग्र रूप धारण केले आहे साथीचे आजार वाढत असल्याने मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे पालिकेची रुग्णाल्ये रुग्णानी खचाखच भरली आहेत पालिका आरोग्य विभागाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत
आजाराचे नाव आढळलेले संशयीत रुग्ण
ताप 11081
डेंग्यू 4347
लेप्टो 16
मलेरिया 860
गॅर-टो 765
र-वाईन प-लु 27
टायफाईड 160
हेपेटीटीस 106
काॅलरा 1

ताप
डेंग्यू
लेप्टो
मलेरिया
गॅर-टो
र-वाईन प-लु
टायफाईड
हेपेटीटीस
काॅलरा
No comments:
Post a Comment