मुंबई ( प्रतिनिधी ) - पालिका जल बोगद्याच्या जोडकामामुळे येत्या 29 ते 30 ऑक्टोबर दरम्यान जी / उत्तर विभागातील धारावी परिसरात कमी दाबाने तर काही भागात पाणी पुरवठा होणार नाही अशी माहिती पालिका जलविभागातून देण्यात आली आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून आणि पालिकेला सहकार्य करावे असे ही आवाहन पालिकेने केले आहे
मरोशी ते रुपारेल दरम्यान 3000 मिलीमीटर व्यासाच्या भूमिगत जल बोगद्याचे काम पूर्ण झाले असून त्या कामाच्या अनुषंगाने उध्वॅ वैतरणा जलवाहिनीवर सहार अँकर ब्लाॅक ते र-काडा केबिन वांद्रे दरम्यान तीन ठिकाणी जोड करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे सदर काम 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू करून ते 30 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे त्यामुळे या कालावधीत जी / उत्तर विभागातील धारावी परिसरात पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे
29 ते 30 रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार
गुरुवारी 29 रोजी धारावी मध्ये सायंकाळी 4 ते रात्री वाजेपर्यंत धारावी मुख्य रस्ता , गणेश मंदिर मागॅ , दिलीप कदम मागॅ आणि कुंभार वाडा तर शुक्रवार 30 ऑक्टोबर रोजी धारावी पहाटे 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत 90 फुटी रर-ता , संत रोहिदास मागॅ , लूप मागॅ , शार-त्री नगर , शाहू नगर , जारि-मन मील मागॅ , संकमण शिबीर , संत कैकया मागॅ , शीव - माहिम जोड रर-तां आणि धारावी सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत धारावी मुख्य रर-ता , गणेश मंदिर मागॅ , दिलीप कदम मागॅ व कुंभार वाडा
या भागात पाणी येणार नाही
प्रेमनगर , शताब्दी नगर , नाईक नगर , खामदेव नगर , एम . जी .मागॅ आणि आन्धाव्हॅली

No comments:
Post a Comment