पालिका वापरणार आता रुग्णालयांमध्ये र-वच्छतेसाठी फिनाईल ऐवजी गोमूत्र - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

28 October 2015

पालिका वापरणार आता रुग्णालयांमध्ये र-वच्छतेसाठी फिनाईल ऐवजी गोमूत्र

मुंबई ( प्रतिनिधी ) - पालिकेच्या व खाजगी  रुग्णालयांमध्ये जमिनीची र-वच्छता करण्यासाठी गोमूत्राचा वापर करण्यात येणार आहे तशी ठरावाची सूचना नगरसेवक परमिंदर भामरा यानी केली आहे लवकरच ही ठरावाची सुचना पालिका सभागृहात मंजूर होणार आहे असेही नगरसेवक भामरा यानी सांगितले

मुंबई मधील शासकीय , पालिका व खाजगी  रुग्णालयांमध्ये जमिनीची र-वच्छता करण्यासाठी फिनाईल चा वापर करण्यात येते या फिनाईल च्या उग्र वासामुळे अनेक रुग्णांना श्वास घेण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होतो तसेच फिनाईल च्या वापरामुळे जमिनीची  100 टक्के र-वच्छ ता होईल याची शाश्वती नसून  त्याचा वापर खचिॅक आहे याउलट उत्तम कीटकनाशक असलेल्या आणि मोफत व सहज उपलब्ध होणाऱ्या गोमूत्राच्या सेवनाने आणि वासामुळे रोगपतिकारक शव-ती वाढत असल्याचे आयुवेॅदात नमूद असल्याचे समजते तसेच गोमूत्र हे प्रभावी असून त्याचा परिणाम जास्त काळ राहतो फिनाईल पेक्षा अधिक पभावी अशा पयाॅयाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे पालिकेने आपल्या पालिकेच्या आणि खाजगी रुग्णालयामध्ये जमिनीची र-वच्छ ता करण्यासाठी गोमूत्राचा वापर व्यापक पमाणावर करावा अशी ठरावाची सूचना नगरसेवक परमिंदर भामरा यानी केली आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages