सेव्ह द चिल्ड्रन संस्थेमुळे १२०० हून अधिक मुलांचे आयुष्य घडले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 October 2015

सेव्ह द चिल्ड्रन संस्थेमुळे १२०० हून अधिक मुलांचे आयुष्य घडले

मुंबई (प्रतिनिधी): भारतातील प्रत्येक विध्यर्थाला शिक्षण मिळाले पाहिजे या जाणिवेतून 'सेव्ह द चिल्ड्रन'  या संस्थेमार्फत मोबाईल सेंटर उपक्रम या मार्फत शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण देण्याचे काम करून शिक्षणाच्या हक्काला प्रोत्साहन देत आहे. 
                    
आज या संस्थेतर्फे सेव्ह द चिल्ड्रनच्या नियामक परिषद सदस्य स्वरूप संपत यांच्यासह इनोचुचे वाणिज्य आणि प्रशासन विभागाचे संचालक योसुके इनुकाय आणि जपानचे कोन्सूल- जनरल योशीयाकी इनो आदींच्या उपस्थितीत 'मुव्हिंग ऑन विथ एजुकेशन' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
                   
सदर संस्थेच्या मोबाईल लर्निंग सेंटर प्रकल्पाने मुंबईतील १२०० हून अधिक मुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून त्यांच्या आयुष्यात दीर्घकालीन सकारात्मक बद्दल घडविण्याचे असल्याचे  सांगितले. या प्रसंगी काही मुलांनी आपले अनुभव कथन केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad