मुंबई (प्रतिनिधी) : ठाकुर्ली मध्ये ट्रेनचा पेंटाग्राफ तुटल्या नंतर दिवा स्टेशन मधे उस्फुर्त आन्दोलन करण्यात आले. या आंदोलना नंतर ६ तास लोकल सेवा बंद पडली होती. प्रवाश्यांचे होणारे हांल लक्षात घेवुन बेस्ट प्रशासनाने ठाणे मुलुंड आणि सीएसटी दरम्यान 9 मार्गावर 53 जादा बसेस चालवल्या आहेत, अशी माहिती बेस्ट कडून देण्यात आली .
Post Top Ad
03 January 2015
Home
Unlabelled
रेल्वे प्रवाशांसाठी बेस्टच्या ज्यादा गाड्या
रेल्वे प्रवाशांसाठी बेस्टच्या ज्यादा गाड्या
JPN NEWS
'जेपीएन न्यूज' हे २०१२ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या समस्या, ताज्या घडामोडी, राजकारण, मंत्रालय, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बातम्यांना प्रसिद्धी दिली जाते.