शनिवार, दिनांक ०६ डिसेंबर, २०१४ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता कार्यरत कामगार / कर्मचाऱयांना दुपारी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व खातेप्रमुख व सहाय्यक आयुक्त यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आले आहे
Post Top Ad
03 December 2014
Home
Unlabelled
महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिका कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी
महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिका कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.