बांधकाम कचरा उचलण्यासाठी पालिकेची विभागवार संपर्क सेवा सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2014

बांधकाम कचरा उचलण्यासाठी पालिकेची विभागवार संपर्क सेवा सुरू

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील घरगुती स्तरावर विविध प्रकारची बांधकामे व दुरुस्ती करण्यात येतेअशा बांधकामामुळे निर्माण होणारा बांधकाम कचरा (डेब्रिज-याच प्रमाणात रस्तेपदपथमोकळ्या तसेच अडगळीच्या जागेत इतस्ततः अनधिकृतपणे टाकला जातोत्याचा नागरिकांना त्रास तर होतोचतसेच आपले शहरही अस्वच्छ दिसतेही गोष्ट ध्यानात ठेवून तसेच नागरिकांच्या याबाबतीतील अडचणी लक्षात घेऊनअशारितीने घरगुती स्तरावर निर्माण होणा-या डेब्रिजची योग्य त-हेने विल्हेवाट लागावी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने विभाग स्तरावर संपर्क यंत्रणा उभारली आहे.


ती सेवा हवी असणा-या नागरिकाने आपल्या निवासस्थानाजवळील म..पाविभागात दूरध्वनीवर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत संपर्क केल्यास त्याच्या निवासस्थानी निर्माण होणा-या डेब्रिजची विल्हेवाट म..पातर्फे होवू शकतेसदर सेवेसाठी महानगरपालिकेद्वारे अत्यल्प दर आकारला जाणार आहेया सेवेसाठी म..पाच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या वरळी नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांक 022-24935687 /88 / 93 वर नागरिकांना संपर्क साधता येईल.

त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.in या संकेतस्थळावर या सेवेसंबंधीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून पालिका प्रशासकीय विभागांचे दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
अनु.क्रविभागाचे नांव   दूरध्वनी क्र.
1.ए विभाग 022-22607000
2.बी विभाग 022-23736622
3.सी विभाग 022-22014022
4.डी विभाग 022-23861426
5.ई विभाग 022-23081471
6.एफ/दक्षिण 022-24134560
7.एफ/उत्तर 022-24024353
8.जी/दक्षिण 022-24305031
9.जी/उत्तर 022-24397800
10एच/पूर्व 022-26182217
11.एच/पश्चिम 022-26422311
12.के/पूर्व 022-26840103
13.के/पश्चिम 022-26239499
14.पी/दक्षिण 022-28721186
15.पी/उत्तर 022-28823266
16.आर/मध्य 022-28946000
17.आर/उत्तर 022-28936000
18.आर/दक्षिण 022-28056000
19.एल विभाग 022-26505103
20.एम/पूर्व 022-25502270
21.एम/पश्चिम 022-25225000
22.एन विभाग 022-25010161
23.एस विभाग 022-25947570
24.टी विभाग 022-25645289

Post Bottom Ad