बेस्टचा अर्थ संकल्प स्थायी समितीत मंजुर - मुंबईकरांवर भाडेवाडीचा बोझा पडणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 December 2014

बेस्टचा अर्थ संकल्प स्थायी समितीत मंजुर - मुंबईकरांवर भाडेवाडीचा बोझा पडणार

मुंबई ( जेपीएन न्यूज ): बेस्टचा सन २०१५-१६ च्या अर्थ संकल्पास आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली . सुमारे ७ हजार कोटी रुपयांच्या या अर्थ संकल्पात १ फेब्रुवारीपासून कमीतकमी १ रुपयांची भाडेवाढ सुचवण्यात आली असून या भाडे वाढीलाही आज स्थायी समितीने एकामाताने मंजुरी दिली आता पालिका सभागृहात हा अर्थ संकल्पाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रवाशाना पुढील वर्षी दोन वेळा भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे.    

Post Bottom Ad