महिला बचत गटांबाबत पालिकेचा दुजाभाव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 December 2014

महिला बचत गटांबाबत पालिकेचा दुजाभाव

मुंबई ( जेपीएन न्यूज ): मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी पुरवठा करणारया बचत गटाच्या संस्थांनी विरोद्धी पक्ष नेते देवेन्द्र आंबेकर यांची भेट गेऊन न्याय देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी केली आहे. 

मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडी पुरवठा करण्यासाठी ४५० संस्थांना मान्यता दिली आहे २००४ पासून या संस्था विद्यार्थायान खिचीडीचा  पूरवठा करत आसेल तरी यापैकी २५० संस्थांना पालिकेने प्रत्येकी १२ ते १५ लाख रुपये अद्याप दिलेच नसल्याचे या संघटनांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांच्या निदर्शनास आणले आहे. 

विद्यार्थांना खिचडी पुरवणार्या संस्थांना पालिकेने लाखो रुपये दिले नसताना दुसरीकडे नवीन संस्थांकडून कोटेशन मागवले जात आहे. पालिकेकडे या संस्थांचे लाखो रुपये थकले असताना या संस्थांना बँक गरंटी द्या अशी अट टाकली आहे. पालिकेने सेन्ट्रलाईज किचन मधून खिचडी पुरवण्याची व ईस्कोन या संस्थेला खिचडी पुरवठ्याचे कंत्राट देण्याचा घात घातला आहे असा आरोप मुंबई महिला फ़ेदरेशनच्या जयश्री पांचाल यांनी केला आहे. 

Post Bottom Ad