PHOTO - महापौरांनी केली मुंबईच्या रस्त्यांची पाहणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 November 2014

PHOTO - महापौरांनी केली मुंबईच्या रस्त्यांची पाहणी

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी मुंबई शहर विभागातील रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे आणि सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव सोबत होत्या.








Post Bottom Ad