PHOTO - रिपाइं कार्यकर्त्यांची आझाद मैदान परिसरात निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 November 2014

PHOTO - रिपाइं कार्यकर्त्यांची आझाद मैदान परिसरात निदर्शने

नगर जिल्ह्यातील जावखेडे येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडातील दोषी अद्याप मोकाट आहेत. त्याच्या निषेधार्थ सोमवारी रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान परिसरात जोरदार निदर्शने करत दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.

Post Bottom Ad