मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं विधानसभेत आपली 'आवाजी शक्ती' दाखवून देत 'विश्वास' जिंकण्याची किमया साधली आहे. आशिष शेलार यांनी मांडलेला विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर झाल्यानं देवेंद्र फडणवीस आपल्या पहिल्या शक्तिपरीक्षेत यश मिळवलं आहे. आता पुढचे सहा महिने त्यांच्या सरकारला निश्चिंतपणे राज्य कारभार करता येणार आहे
लवकरच सविस्तर वृत्त…
लवकरच सविस्तर वृत्त…