" दलित हत्याकांड विरोधात कांग्रेसचे घाटकोपर येथे धरणे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 November 2014

" दलित हत्याकांड विरोधात कांग्रेसचे घाटकोपर येथे धरणे आंदोलन

शनिवार दि. १/११/१४, रोजी सकाळी ११.०० वाजता पाथरडी येथे दलित समाजाचे संजय जाधव, जयश्री जाधव व सुनील जाधव हयांची निघृन हायता करण्यात आली याच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे व मुंबई कांग्रेस अध्यक्ष जनार्दन चाँदुरकर यांच्या नेतृत्वात रमाबाई कॉलोनी , घाटकोपर पूर्व येथे धरणे आंदोलन व रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. सदर आंदोलनात नगरसेवक प्रवीण वेलजी छेड़ा, मा. नगरसेवक नामदेव उबाले, मा. नगरसेवक विनायक कदम व स्थानिक रहेवाशींनी भाग घेतला. यावेळी हत्याकांड करून फरार झालेल्या आरोपींना तातडीने अटक करून शासन करावे अशी मागणी करण्यात आली. 

Post Bottom Ad