रुग्णालयांत पुन्हा स्वच्छता मोहीम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2014

रुग्णालयांत पुन्हा स्वच्छता मोहीम

मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांनी पावसाळ्यात आपापल्या परिसरात स्वच्छता मोहीम घेतली होती, परंतु त्यानंतरही रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्‍टर आजारी पडत आहेत; त्यामुळे महापालिकेच्या नायर, केईएम आणि सायन रुग्णालयांनी पुन्हा स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय तेथील विद्यार्थ्यांनी घेतल्याचे कळते. 14 तारखेला बालदिनाचे औचित्य साधून ते ही मोहीम राबवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Post Bottom Ad