मुंबई - अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात दलितांवरिल अत्याचार मध्ये वाढ होत आहे.सरकार पातळी वर या बाबत ठोस उपाय योजना होत नसल्याने आज वानखेड़े स्टेडियम येथे नविन मुख्यमंत्री शपथ घेत असताना सरकार चे लक्ष या गंभीर घटना कड़े वेधन्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी आक्रमक होउन तीव्र आंदोलने करण्यात आली. यात फेसबुक आंबेडकर राईट मुव्ह्मेंट (फेम),संभाजी ब्रिगेड,कबीर कला मंच,रिपब्लिकन सेना,कायद्याने वागा, दलित अत्याचार विरोधी कृती समिती, आंबेडकर सेन्टर फॉर जस्टिस एंड पीस, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेशनल असो ऑफ़ इंजीनियर, नॅशनल फेडरेशन ऑफ़ पेट्रोलियम,एस.सी एस टी एम्पोलीय असो.आदी संघटना यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.
शुक्रवारी चर्चगेट येथील वानखेड़े स्टेडियम येथे नविन मुख्यामंत्र्याच्या शपथविधी समारंभ होत असताना,सरकार चे लक्ष वेधन्यासाठी मरीन ड्राइव चौपाटी परिसर, चर्चगेट पूर्व पश्चिम, तसेच वानखेड़े स्टेडियम च्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ सनदशिर मार्गाने आंदोलने करण्यात आली.या वेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त सुरक्षा ला छेद देऊन संघटना कार्यकर्ते सरकार विरुद्ध घोषणा बाजी केली. या आंदोलनात सहभागी झालेल्या साहित्यिक उर्मिला पवार, उषा अम्बोरे, आनंदराज आंबेडकर, राज असरोंडकर, कुंदा प्रमिला निळकंठ, सिद्दार्थ मोकले, रेवत कनिंदे, वैभव छाया , सुमेध जाधव, सुधीर ढवले, सुबोध मोरे, संजय रणदिवे, फिरोज मीठीबोरवाला, अड़.संघराज रुपवते, किशोर काम्बले,रेखा काम्बले, यांच्या सह हजारो कार्यकर्त्याना पोलिसांनी अटक केली. तसेच त्यांची रवानगी येलो गेट पोलिस स्टेशन व् मरिन लाइन पोलिस ठाण्यात करण्यात आली.