बेस्टचा सन २०१५-१६ चा सीलबंध अर्थसंकल्प सादर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 October 2014

बेस्टचा सन २०१५-१६ चा सीलबंध अर्थसंकल्प सादर

Displaying DSC_0354.JPG
बेस्टचे महाव्यवस्थापक ओ.पी. गुप्ता यांनी सन २०१५-१६ चा अर्थसंकल्प बेस्ट समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांना मंगळवारी संपन्न झालेल्या  बेस्ट समितीच्या बैठकीमध्ये सादर केला. परंतु आचार संहिता असल्याने बेस्टचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी हा अर्थसंकल्प पुढील सभेत आणावा असे सांगितले. यावर बेस्ट समिती अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनी सभा तहकूब केली त्यामुळे आचार संहिता संपल्यावर होणाऱ्या सभेत या अर्थसंकल्पावर चर्चा केली जाणार आहे.   

Post Bottom Ad