बेस्ट द्वारे रंगावली प्रदर्शन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 October 2014

बेस्ट द्वारे रंगावली प्रदर्शन

मुंबई / प्रतिनिधी - बेस्ट उपक्रमाद्वारे प्रतिवर्षाप्रमाणे २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत बेस्टमधील नामवंत रंगावली कलाकारांच्या रंगावली प्रदर्शन नाबर गुरुजी विद्यालय, पोर्तुगीज चर्च, दादर पश्चिम येथे आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बेस्टचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते रात्रो ८ वाजे पर्यंत पाहण्यास खुले राहणार आहे. 

Post Bottom Ad