दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ भारीपची निषेध ऱ्याली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 October 2014

दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ भारीपची निषेध ऱ्याली

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा गावात दलित समाजातील एकाच कुटुंबातील तीन जणांची अज्ञात व्यक्तिनी हत्या केल्या निषेर्धात संपूर्ण महाराट्रभर बौद्ध वस्तीत संतापाची लाट पसरलेली आहे.अश्या सराइत गुह्नेगाराना तात्काळ अटक करून त्याना कडक शिक्षा करण्यात यावी यामागणी करिता भारतीय रिब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध ऱ्याली काढण्यात आली. 


संजय जाधव (४२), त्यांची पत्नी जयश्री( ३८) व मुलगा सुनील जाधव (१९) या एकाच कुटुंबातील निर्घुंण हत्या 21 आक्टोबर रोजी मंगळवारी करण्यात आली. महारास्ट्रात दलित समाजावर अन्याय सतत होत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 10 हजार अत्याचराची प्रकरणे न्यायालयात प्रलबित आहेत.याचा निकाल लवकरात लवकर कोर्टाने लावावा, सर्व आरोपिणा कठोर शिक्षाकरावी या मागणीकरीता भारीपच्या कार्य कर्त्यानी चेम्बूर आम्बेडकर गार्डन ते बसंत पोलिस ठाण्या पर्यंत काळ्या फीती लाउन निषेध ऱ्याली काढली.गुह्नेगाराना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी अप्पर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग चेम्बूर.तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या कडे केली आहे. नगरसेवक अरुण कांबळे, अनार्य पवार, मुंबई संघटक अनिल निकम यानी या ऱ्यालीचे नेतृत्व केले.

Displaying 20141027_120139.jpg

Post Bottom Ad