विधानसभा निवडणूक निकाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 October 2014

विधानसभा निवडणूक निकाल

अपक्ष/इतर 14
एमआयएम 02
रासप 01
सपा 01
मनसे 01
राष्ट्रवादी 41
काँग्रेस 42
शिवसेना 63
भाजपा 122
मुंबईतील ३६ मतदारसंघांतील विजयी उमेदवार 
मतदार संघ विजयी उमेदवार पराभूत उमेदवार मताधिक्यअंधेरी पूर्व - शिवसेन रमेश लटके (५२,८१७)  भाजपा - सुनील यादव (४७,३३८) ५,४७९
अंधेरी पश्‍चिम - भाजपा अमित भास्कर साटम (५९,0२२)  काँग्रेस - अशोक जाधव (३४,९८२) २४,0४0
अणुशक्ती नगर - शिवसेना तुकाराम काटे (३९,९६६) राष्ट्रवादी - नवाब मलिक (३८,९५९) १,00७
भांडुप पश्‍चिम - शिवसेना अशोक पाटील (४८,१५१)  भाजपा - मनोज कोटक (४३,३७९) ४,७७२
बोरिवली - भाजपा विनोद तावडे (१,0८,२७८)  शिवसेना - उत्तमप्रकाश अगरवाल (२९,0११) ७९,२६७
चांदिवली - काँग्रेस नसीम खान (७३,१४१)  शिवसेना - संतोष रामनिवास सिंग (४३, ६७२) २९,४६९
चारकोप - भाजपा योगेश सागर (९६,0९७)  शिवसेना - शुभदा गुडेकर (३१,७३0) ६४,३६७
चेंबूर - शिवसेना प्रकाश फातर्डेकर (४७,४१0) काँग्रेस - चंद्रकांत हंडोरे (३७,३८३) १0,0२७
दहिसर - भाजपा मनीषा चौधरी (७७ ,२३८) शिवसेना - विनोद घोसाळकर (३८,६६0) ३८,५७८
दिंडोशी - शिवसेना सुनील प्रभू (५६,५७७) काँग्रेस - राजहंस सिंग (३६, ७४९) १९,८२९
घाटकोपर पूर्व - भाजपा प्रकाश मेहता (६७,0१२)  शिवसेना - जगदीश चौधरी (२६, ८८५) ४0,१२७
घाटकोपर पश्‍चिम भाजपा राम कदम (८0,३४३) शिवसेना- सुधीर मोरे (३८, ४२७) ४१,९१६
गोरेगाव - भाजपा विद्या ठाकूर (६३,६२९) शिवसेना - सुभाष देसाई (५८,८७३) ३,७५६
जोगेश्‍वरी पूर्व - शिवसेना रवींद्र वायकर (७२, ७६७)  भाजपा - उज्ज्वला मोडक (४३,८0५) २८,९६२
कलिना - शिवसेना संजय पोतनीस (३0,७१५)  भाजपा - अमरजीत सिंग (२९ , ४१८) १,२९७
कांदिवली पूर्व - भाजपा अतुल भातखळकर (७२,४२७) काँग्रेस - रमेश सिंग (३१,२३९) ४१,१८८
कुर्ला - शिवसेना  मंगेश कुडाळकर (४१,५८0)  भाजपा - विजय कांबळे (२८,९0१) १२,६७९
मागाठणे - शिवसेना प्रकाश सुर्वे (६५,0१६)  भाजपा - हेमेंद्र मेहता (४४,६३१) २0,३८५
मालाड पश्‍चिम - काँग्रेस अस्लम शेख (५६,५७४)  भाजपा - डॉ. राम बारोट (५४,२७१) २,३0३
मानखुर्द - शिवाजी नगर सपा - अबू आझमी (४१,७१९) शिवसेना - सुरेश पाटील (३१,७८२) १0,0३७
मुलुंड - भाजपा सरदार तारा सिंग (९३,८५0) काँग्रेस - चरणसिंग सप्रा (२८,५४३) ६५,३0७
वांद्रे पूर्व - शिवसेना प्रकाश सावंत (४१,३८८) भाजपा - कृष्णा पारकर (२५,७९१) १५,५९७
वांद्रे पश्‍चिम - भाजपा  अँड़ आशीष शेलार (७४,७७९) काँग्रेस - बाबा सिद्दिकी (४७,८६८) २६,९११
वर्सोवा - भाजपा डॉ. भारती लवेकर (४९,१८२) काँग्रेस - बलदेव खोसा (२२,७८४) २६,३९८
विक्रोळी - शिवसेना सुनील राऊत (५0,३0२)  मनसे - मंगेश सांगळे (२४,९६३) २५,३३९
विलेपार्ले - भाजपा पराग अळवणी (७४,२७0) शिवसेना - श्रीकांत पाटकर (४१ , ८३५) ३२,४३५
धारावी - काँग्रेस  वर्षा गायकवाड (४७ , ७१८) शिवसेना-बाबुराव माने ३२,३९0 १५,३२८
सायन - कोळीवाडा भाजपा कॅ. तमिळ सेल्वन (४0, ८६९)  शिवसेना-मंगेश सातमकर (३७,१३१) ३ ,७३८
वडाळा - काँग्रेस  कालिदास कोळंबकर (३८,५४0) भाजपा-मिहीर कोटेचा (३७,७४0) ८00
माहिम - शिवसेना  सदा सरवणकर (४६,२९१)  मनसे-नितीन सरदेसाई (४0,३५0) ५,९४१
वरळी - शिवसेना सुनील शिंदे (६0,६२५)  राष्ट्रवादी-सचिन अहिर (३७ ,६१३) २३ ,0१२
शिवडी - शिवसेना  अजय चौधरी (७२,४६२) मनसे-बाळा नांदगावकर (३0, ५५३) ४१, ९0९
भायखळा - एमआयएम  वारिस युसूफ पठाण (२५,३१४)  भाजपा-मधु चव्हाण (२३ , ९५७) १ ,३५७
मलबार हिल - भाजपा मंगलप्रभात लोढा (९७,८१८)  शिवसेना-अरविंद दुधवडकर (२९, १३२) ६८, ६८६
मुंबादेवी - काँग्रेस अमीन पटेल (३९, १८८)  भाजपा-अतुल शाह (३0 ,६७५) ८, ५१३
कुलाबा - भाजपा राज पुरोहित (५२,६0८) शिवसेना-पांडुरंग सकपाळ (२८, ८२१) २३, ७८७

Post Bottom Ad