मुंबई - मुंबई शहर अणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांतील 36 विधानसभा मतदारसंघांत 520 उमेदवार नशीब आजमावणार आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 72 जणांनी माघार घेतली. राजकीय पक्ष आणि अपक्ष असे 593 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते; त्यापैकी 72 जणांनी माघार घेतली. मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघांत 139 उमेदवार रिंगणात आहेत. येथील 165 अर्ज वैध ठरले होते; त्यापैकी 26 जणांनी उमेदवारी मागे घेतली. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 जागांसाठी वैध ठरलेल्या 381 उमेदवारांपैकी 46 जणांनी माघार घेतली आहे.
Post Top Ad
03 October 2014
Home
Unlabelled
मुंबईत 36 जागांसाठी 520 उमेदवार रिंगणात
मुंबईत 36 जागांसाठी 520 उमेदवार रिंगणात
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.