मुंबई : मुंबई उपनगरातील २६ विधानसभा मतदारसंघांमध्ये ७७ लाख ४१ हजार ९३0 मतदारांपैकी ५0७0८ म्हणजे 0.६५ टक्के मतदारांनी नोटा या पर्यायाचा वापर केला आहे. मुंबई उपनगरातील २६ विधानसभा मतदारसंघांमध्ये चांदिवली मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजेच ४६५३ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला असून सर्वात कमी वांद्रे पूर्व येथे म्हणजेच ८८३ मतदारांनी निवडला आहे. अंधेरी पूर्व १६३२, अंधेरी पश्चिम १४६७, अणुशक्ती नगर १५७७, जोगेश्वरी पूर्व २0३८, कलिना १७६६, मालाड वेस्ट १७१४, मुलुंड १७४८, विलेपार्ले १५१३, दहिसर १९0७, वर्साेवा ३२६६, विक्रोळी, ३२५१, वांद्रे पश्चिम १५३५, घाटकोपर पूर्व १८५0, कुर्ला अ. जा. ११९५, चारकोप १३६३, भांडुप पश्चिम १७५५, मानखुर्द शिवाजीनगर १३३८, घाटकोपर पश्चिम १८७९, चेंबूर ३८९४, गोरेगाव १९३५, चांदिवली ४६५३, दिंडोशी ११३९, बोरिवली २0५६, मागाठाणे १८६२, कांदिवली १४९२, वांद्रे पूर्व ८८३ मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे.
Post Top Ad
20 October 2014
Home
Unlabelled
उपनगरात ५0 हजार मतदारांनी नोटाचा वापर केला
उपनगरात ५0 हजार मतदारांनी नोटाचा वापर केला
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.