म्हाडाचे ५० टक्के कर्मचारी निवडणूक कामासाठी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 September 2014

म्हाडाचे ५० टक्के कर्मचारी निवडणूक कामासाठी

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘म्हाडा’च्या वांद्रे मुख्य कार्यालयातील ५० टक्के अधिकारी- कर्मचा-यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठवण्यात आले आहेत. मुंबई मंडळात ५६८ अधिकारी, कर्मचा-यांपैकी १४९ तर दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातील ३९० कर्मचा-यांपैकी ५०, कोकण मंडळातील सुमारे ४५ व झोपडपट्टी सुधार मंडळातील ७५ असे सुमारे ३२५ कर्मचारी-अधिकारी निवडणुकीच्या कामासाठी कार्यरत झाले आहेत. निवडणुका जवळ येतील, तशी ही संख्या आणखीन वाढणार आहे.

Post Bottom Ad