नारायण राणे यांनी रामविलास पासवान यांची माफि मागावी - लोक जन पक्षाची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 September 2014

नारायण राणे यांनी रामविलास पासवान यांची माफि मागावी - लोक जन पक्षाची मागणी

मुंबई :  कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी एक प्रचार पुस्तिका प्रसिद्ध केली आहे . या पुस्तिकेत केंद्रीय मंत्री , लोकजन शक्क्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचा दावा राणे आणि कॉंग्रेस ने केला होता . परंतु गेल्या चाळीस वर्षात पासवान यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोपी झालेला नाही . त्यामुळे नारायण राणे यांनी रामविलास पासवान यांची माफि मागावी अशी मागणी आज पत्रकार परिषदेत लोक जन पक्षाचेमुंबाई प्रदेश अध्यक्ष रवि गरुड यांनी मागणी  केली आहे .

Post Bottom Ad