बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नगरसेवकांसाठी नागरी सेवेशी संबधित ‘पब्लिक रिप्रेझेन्टेटिव्ह इन्फॉरमेशन सिस्टीम’ ची सुविधा त्यांच्या लॅपटॉपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारीचे अधिक जलदगतीने निवारण व्हावे यासाठी आता एबीम कंपनी द्वारे स्मार्ट फोनवरही नगरसेवकांना ही सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
याबाबतचेसादरीकरण एबीम कंपनीद्वारेमुंबईचेमहापौर सुनिल प्रभु, उपमहापौर मोहन मिठबांवकर, महापालिका आयुक्त सीताराम कुंटेयांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २७ ऑगस्ट, २०१४ महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात पार पडला नगरसेवकांच्या मोबाईलवर ‘पब्लिक रिप्रेझेन्टेटिव्ह इन्फॉरमेशन सिस्टीम’शी निगडित ऍप्लीकेशन डाऊनलोड केल्यानंतर नगरसेवकांना नागरिकांच्या तक्रारी, अर्थसंकल्प, प्रकल्प, सभागृहाची कामकाज पत्रिका याबाबतची माहिती त्वरित मोबाईलवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यासोबतच या सुविधेद्वारेनगरसेवक दूरध्वनी, संदेश, व्हॉटसअपद्वारेसंदेश, ई-मेल पाठवू शकणार आहे. यामुळेनागरिकांच्या तक्रारीची त्वरित दखल घेणेनगरसेवकांना सुलभ होणार आहे.
याप्रसंगी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, मनसेचेगटनेते संदीप देशपांडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उनगरे) एस. व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते.