साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त मुंबई काँग्रेस आरक्षण जन जागृती अभियान समिती तर्फे राजीव गांधी भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस कमिटी अध्यक्ष जनार्दन चांदुरकर,खासदार भालचंद्र मुणगेकर,माजी आमदार रामभाऊ गुंडूले,माजी आमदार मधुकर कांबळे,आमदार अशोक जाधव अध्यक्ष रमेश रोकडे सरचिटणीस प्रमोद लोंढे आदि मान्यवर उपस्थित होते फोटो राहुल मोरे
Post Top Ad
18 July 2013
Home
Unlabelled
PHOTO - अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले
PHOTO - अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment