PHOTO - तानसा तलाव रविवारी सायंकाळपासून ओसंडून वाहू लागला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 July 2013

PHOTO - तानसा तलाव रविवारी सायंकाळपासून ओसंडून वाहू लागला

बृहन्मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या प्रमुख तलावांपैकी तानसा तलाव रविवारी सायंकाळपासून ओसंडून वाहू लागला आहे. मागील वर्षी ३ सप्टेंबर रोजी दुपारी तानसा ओसंडून वाहू लागला होता. यंदा हा तलाव १२ जुलैलाच दुपारी ११ वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला आहे.
Tansa 8.JPG

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad