मुंबई : मिडल इस्ट रेस्पिरेटसी सिंड्रोम (एमईआरएस) हा गंभीर श्वसनविकार मुंबईत दाखल होण्याची भीती निर्माण झाल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आखाती देशांमध्ये या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहेत. तसेच युरोपीय देशांमध्येही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे युरोप, आखातातून येणार्या प्रवाशांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्दी, खोकला, अतिसार, न्युमोनिया, मूत्रपिंड निकामी होणे, अशी एमईआरएसची लक्षणे आहेत.
Post Top Ad
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment