झोपडपट्टीवासीयांना विसरणार्‍या आघाडीला धडा शिकवा - आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 June 2013

झोपडपट्टीवासीयांना विसरणार्‍या आघाडीला धडा शिकवा - आठवले

मुंबई : निवडणुकांमध्ये मते मागण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार झोपडपट्टीवासीयांकडे येतात आणि निवडून आल्यानंतर तसेच सत्ता मिळाल्यानंतर मात्र झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. निवडणुका येईपर्यंत त्यांना झोपडीवासीयांची आठवण येत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत झोपडीवासीयांनी रिपाइं-शिवसेना-भाजपा महायुतीला मतदान करून काँग्रेस-राष्ट्रवादीला धडा शिकवावा, असे आवाहन रिपाइं (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रिपाइंच्या वाल्मिकी समाज आघाडीच्या वतीने शनिवारी वाल्मिकीनगर विलेपार्ले येथे आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात केले. 
     

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad