मुंबई - संततधार आज दिवसभर कायम सुरू राहिल्याने सकाळी 10 वाजता मध्य आणि हार्बर रेल्वेच्या सेवांचा बोजवारा उडाला. रेल्वेरुळांवर पाणी तुंबल्याने दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत वाहतूक विस्कळित झाली. त्यामुळे तासन् तास लोकल मध्ये अडकलेल्या प्रवाशांना रुळां मधून चालावे लागले. पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक बंद पडल्याने उपनगरांचा दक्षिण मुंबईशी अक्षरशः संपर्क तुटलेला होता.
Post Top Ad
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment