देव, धर्म आणि जात काल्पनिक-राजन खान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 May 2013

देव, धर्म आणि जात काल्पनिक-राजन खान


मी कुठल्याच धर्माचा नाही देवाचं अस्तित्व नाकारणारा आहे देव धर्म आणि जात काल्पनिकआहे असे प्रतिपादन राजन खान यांनी संजीवनी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना केले 


त्यांनी यावेळी सांगितले की जपर्यत झालेला सर्व भ्रष्टाचार देव धर्म मानणा या लोकांनीच केलाआहे या देशातील ६० टक्के लोक गरीब आहेत सर्व देव मानणारे आहेत देव त्याचं भल्ल करत नाही गरीब अधिका अधिक गरीब होत चालले आहेत भ्रष्टाचारी अधिका अधिक श्रीमंत होतचालले आहेत आणि देवबाप्पा काहीच करायला तयार नाही हि या देशाची ाईट अवस्था आहे याजगात एक ही मुसलमान खरा मुसलमान नाही एक ही हिंदू खरा हिंदू नाही एक ी ख्रिश्चन खराख्रिश्चन नाही त्या त्या धर्माचे ढोंग करणारे फार आहेत गर्वसे कहो म्हणणारे तेवढ्या पुरतेच त्यात्या धर्माचे आहेत 

धर्म व त्याचे आचरणाचे नियम इमानदारीने पाळले तर जग बरेचसे शांत होइल प्रत्येक धर्ममुलभूत णे एक शिकवण देतो दुस या माणसाला माणूस म्हणून वागव किमंत दे धर्माचा गर्वमानणारे र्वच्या सर्व जण धर्माचे भोत आहेत खरे धार्मिक नहीत दोन पर्याय आहेत एक धर्मसोडा व जे गायचे आहे तसे जगा किवा विनंती पूर्ण सागणे आहे कि जो धर्म आहे तरी नीटपाळा इमानदारीत पाळा कुठलाच धर्म मरणाला पर्याय देऊ शकत नाही मारण्या आधी गणारका हा प्रश्न आहे मला वाटते बिनधर्माचं नैतिक जगता येते नैतिकता म्हणजे दुसरं तिसरं काहीनसून दुस या माणसाशी मायेने आपुलकीने आणि माणसा सारखं वागणे म्हणजे नैतिकता .पाळायचा असेल तर खरोखर धर्म पाळा नाहीतर धर्म सोडा आपला धर्म शोधा त्याचा अभ्यास कराव त्याचे पालन करा असे खान यांनी स्पष्ट केले मनोज पाटील यांनी प्रास्ताविक व पाहुण्याचीओळख करून दिली अध्यक्षस्थानी पंढरीनाथ नाईक होते सूत्रसंचलन कोमल जोशी यांनी केले .ईशस्तवन तेजल पाटील यांनी सादर केले .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad