नेपाळच्या माजी उप पंतप्रधान सुजाता कोईराला यांनी मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांची पालिकेत सदिच्छा भेट घेतली. प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी महापालिकेच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती कोईराला यांना दिली. तर समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी नेपाळमध्ये सुरू असलेल्या विविध बदलांची नोंद घेत तेथील शासकीय पद्धतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. कोईराला यांनी भारत आणि नेपाळ या दोन देशांदरम्यान मैत्रीपूर्ण संबंधाबद्दल सांगून देशाच्या विविध विकासकामांमध्ये आणि घडामोडींमध्ये भारताने नेपाळला नेहमीच सहकार्य केले असल्याचे सांगून उपस्थित मान्यवरांना नेपाळ भेटीचे निमंत्रण दिले.
Post Top Ad
16 May 2013

Home
Unlabelled
नेपाळच्या माजी उप पंतप्रधानांची मुंबई पालिकेला भेट
नेपाळच्या माजी उप पंतप्रधानांची मुंबई पालिकेला भेट
Share This
About Anonymous
'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. २०१२ - १३ मध्ये जेपीएन न्यूजच्या www.jpnnews.in या डोमेन नावाची (Registered Domain ID: D7956137-IN (Date - 15/12/2013) नोंदणी करण्यात आली आहे. जेपीएन न्यूजची भारत सरकारच्या उद्यम नोंदणी विभागाकडे न्यूज एजंसी म्हणून नोंद आहे.
जेपीएन न्यूजवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था (महापालिका/ पालिका/ नगर परिषद), पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख, ब्लॉग यांना प्रसिद्धी दिली जाते.
Newer Article
विधी समिती अध्यक्ष धमकी प्रकरणी शिवसेनेकडून उदासीनता
Older Article
एलबीटी - मुख्यमंत्र्यांची उद्योजकांशी सौदेबाजी : शरद राव
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment